जालना: औद्योगीक वसाहत भागात दहशत माजवणार्या दोघांना अटक; 2 खंजर जप्त; चंदनझीरा पोलीसांची कारवाई
Jalna, Jalna | May 28, 2026 जालना औद्योगीक परिसरात अवैधरित्या धारदार शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणार्या दोन युवकांना चंदनझिरा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून दोन धारदार खंजर जप्त करण्यात आले आहेत. गुरुवार दि. 28 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली करण्यात आली.एमआयडीसी भागात दोन युवक धारदार शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेनुसार पोलिसांचे पथकाने केली.