लातूर: गणेशोत्सवानिमित्त मनपाची थकबाकीदारांना विशेष भेट,२४ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान १०० टक्के शास्ती माफी : आयुक्त मानसी मीना
Latur, Latur | Aug 23, 2025
लातूर -लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १००% शास्ती माफी...