हवेली: वाघोलीमध्ये हातचलाखिने मोबाईल लंपास घटना सीसीटीव्ही कैद
Haveli, Pune | Oct 1, 2025 वाघोली येथील एका मोबाईल दुकानात एका चोरट्याने मोबाईल चोरी केल्याची घटना समोर आली आहे सदर चोरट्याने हातच्यालाखीने मोबाईल केला लंपास, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल...