हडपसर येथे जुन्या भाजी मंडई समोर पुन्हा एकदा महिलेचा पीएमपीएमएलच्या बस मुळे महिलेचा अपघाताची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. बुधवारी याच ठिकाणी पीेएमपीेएमपीएलच्या बस मुळे महिलेचा अपघातात मृत्यू झाला होता.
हवेली: हडपसर येथे जुन्या भाजी मंडई समोर पुन्हा एकदा महिलेचा पीएमपीएमएलच्या बस मुळे महिलेचा अपघात - Haveli News