शिरोळ: नेज ग्रामपंचायतीकडून थकित घरफाळा व पाणीपट्टी वसुलीसाठी हालगी,कैताळ घेऊन थकबाकीदारांच्या दारात जागर मोहिम राबवणार
Shirol, Kolhapur | Sep 11, 2025
नेज-शिवपुरी ग्रामपंचायतीकडून थकित घरफाळा व पाणीपट्टी वसुलीसाठी आता ठोस पावले उचलण्यात येत आहेत.अनेक वेळा सूचना देऊनही...