उत्तर सोलापूर: जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडून आयटी पार्कसाठी कूंभारीसह विविध ठिकाणी जागेची पाहणी
Solapur North, Solapur | Sep 7, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सोलापूर शहर व परिसरात आयटी पार्क साठी चांगल्या जागेचा शोध...