बोदवड: सालबर्डी फाट्याजवळ अपघातात जखमी इसमाचा जळगाव रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू,मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
Bodvad, Jalgaon | Aug 28, 2025
सालबर्डी गावाचा फाटा आहे. या फाट्याजवळ अपघातात महेंद्र उर्फ दीपक दौलत कोळी वय ४५ हा इसम गंभीर जखमी झाला होता. त्याला...