लातूर: लातूरात ढोल ताशाच्या गजरात गणरायाचे आगमन सुरु असतानाच जोरदार पावसामुळे भक्तांची उडाली तारांबळ
Latur, Latur | Aug 27, 2025
लातूर -लातूर शहरात आज बुधवारी गणरायाच्या आगमनानिमित्ताने ढोल-ताशांच्या गजरात तरुणाई थिरकताना दिसली. "गणपती बाप्पा मोरया"...