Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

भोकरदन: फुले नगर गणराज हॉस्पिटल येथे शास्त्रक्रिया केलेल्या महिलेचा मृत्यू,परिसरात खळबळ

Bhokardan, Jalna | May 3, 2026
आज दिनांक 3 मे 2026 वार रविवार रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील फुलेनगर गणराज हॉस्पिटल येथे दिनांक 28 ते 29 एप्रिल दरम्यान शास्त्रक्रिया झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तालुक्यातील वर्षे येथील मनीषा सोनाजी भवर या 28 वर्षीय महिलेवर पाठीची शासकीय डॉक्टर बडक यांनी केली होती मात्र सदर महिलेची प्रकृती खालावल्याने तिला छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन जात असताना 2 मे रोजी तिचा मृत्यू झाला व प्रकरण तापले.