जालना: जालन्यात अवैध मद्यसाठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा धडक छापा; ₹४५ हजारांचा मुद्देमाल जप्त..
गोंदेगाव झोपडपट्टीत एक्
Jalna, Jalna | Jul 8, 2026 जालन्यात अवैध मद्यसाठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा धडक छापा; ₹४५ हजारांचा मुद्देमाल जप्त.. गोंदेगाव झोपडपट्टीत एक्साईजची मोठी कारवाई; शेकडो दारूच्या बाटल्या जप्त.. अवैध मद्यविक्रीला चाप; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम, एकावर गुन्हा.. आज दिनांक 8 बुधवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील गोंदेगाव झोपडपट्टी परिसरात अवैध मद्यविक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत मोठा मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत ए