पुणे शहर: हडपसर येथील गणपती स्टॉलवर अज्ञाताने मुर्त्यांची तोडफोड करुन त्याठिकाणी लघवी केल्याचा धक्कादायक प्रकार
Pune City, Pune | Aug 21, 2025
हडपसर येथील भोसले गार्डन या ठिकाणी अज्ञात व्यक्तीने स्टॉलमध्ये पडदा फाडून आत मध्ये प्रवेश केला त्यावेळी त्याने दहा ते...