भाजपाकडून पैश्याच आमिष.. शेकडो मतदारांना कोंडून ठेवल्यावर आज दिनांक 20 डिसेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान कंधार येथे या प्रकरानंतर राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजप आमदार आणि त्यांच्या पत्नीवर निशाना साधला. भाजप आमदार आणि त्यांच्या पत्नीने ज्या प्रकारे धुमाकूळ घातला आहे, लोकशाहीला घातक असल्याचे चिखलीकर म्हणाले. दारूवाले मटकेवाल्याना उभे करून त्यांचे प्रतिनिधी म्हणून भाजप आमदारच्या पत्नी मतदान केंद्रावर फिरत आहे, आमदार चिखलीकर कंधार येथे म्हणाले