साक्री: आमळी येथे श्री कन्हैय्यालाल महाराज यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने बैठकीचे आयोजन
Sakri, Dhule | Oct 29, 2025 पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील श्री कन्हैयालाल महाराज आमळी यात्रा उत्सव 2025 च्या निमित्ताने आमळी गावात आज दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.30 ते 12.15 या वेळेत बैठकीचे आयोजन करण्यात आले. सदर बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संजय बांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस कन्हैयालाल महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, आमळी गावातील स्थानिक नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती तसेच यात्रेनिमित्त आलेले व्यापारी उपस्थित होते या बैठकीत यात्रेच्या आयोजनासंदर्भात आवश्यक सुरक्षा उपाययोजना,