मुर्तीजापूर: नगरपरिषद इमारत क्रमांक एक मध्ये आगामी सण उत्सवानिमित्त उपविभाग शांतता समितीची आढावा बैठक संपन्न
Murtijapur, Akola | Aug 22, 2025
अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार हरीष पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी...