सुधागड: भेरव अंबानदी पुलावर अतिउत्साही नागरिक व वाहन चालकांचा जीवघेणा स्टंट
जीव धोक्यात घालून वाहत्या पाण्यातून पुलावरून प्रवास
Sudhagad, Raigad | Jul 25, 2025
सुधागड तालुक्यात शुक्रवारी (ता. 25) मुसळधार पाऊस पडत होता. हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देखील जाहीर केला...