जालना: महिला आरक्षणाच्या बिलावरून राजकारण तापलं; काँग्रेसचा विरोध, नंदा पवार यांची प्रतिक्रिया
2023 मध्ये सर्वानुमते पाठिंबा,
Jalna, Jalna | Apr 20, 2026 महिला आरक्षणाच्या बिलावरून राजकारण तापलं; काँग्रेसचा विरोध, नंदा पवार यांची प्रतिक्रिया 2023 मध्ये सर्वानुमते पाठिंबा, मात्र नव्या बिलात भाजपचा डाव असल्याचा आरोप आज दिनांक 20 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : महिलांच्या हितासाठी 2023 मध्ये संसदेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या विधेयकाला भाजपसह इंडिया आघाडीनेही पाठिंबा दर्शविला होता. मात्र अलीकडेच संसदेत सादर करण्यात आलेल्या नव्या विधेयकात मोठा बदल करून भाजपने राजकीय डाव साधल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे.