मातोश्री वृद्धाश्रमात दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 12 वाजता महेश गुल्हाणे यांच्या कृष्णगिरी परिवाराच्या वतीने वृद्ध आई-वडिलांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. या प्रसंगी वृद्धांना नवीन कपडे देऊन गोडधोड जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
वर्धा: वृद्धाश्रमातील रहिवाशांची संख्या शून्यावर यावी, हीच आमची इच्छा.”: प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते महेश गुल्हाणे - Wardha News