भुसावळ: जळगाव जिल्ह्यात शेतकरी योजनांना वेगाने पाठबळ देण्यासाठी कृषी विभागाचा आढावा
जळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कृषी विभागाने पीक विमा, दुष्काळ पंचनामे, ॲग्रीस्टॅक, आत्मा आणि पोकरा योजनेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. शेतकऱ्यांना वेळेवर योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रलंबित कामांना गती देण्यावर भर देण्यात आला.