सातारा: सातारा ते पुणे हिंजवडी आयटी पार्क मार्गावर एसटीची ई शिवाई बससेवा सोमवारपासून होणार सुरू : विभाग नियंत्रक विकास माने
Satara, Satara | Aug 17, 2025
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क फेज-३ ते सातारा मार्गावर सोमवार...