बदनापूर: कृषी विज्ञान केंद्र येथे पंतप्रधान धनधान्य योजनेचा करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ
Badnapur, Jalna | Oct 11, 2025 आज दिनांक 11 ऑक्टोंबर 2025 वार शनिवार रोजी दुपारी 2वाजता बदनापूर येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान धन्य योजनेचा शुभारंभ ऑनलाईन पद्धतीने पार पडला आहे ,याप्रसंगी बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांच्यासह कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचारी अधिकारी यांच्यासह बदनापूर तालुक्यातील व परिसरातील शेतकरी बांधव भाजपा कार्यकर्ते ही मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झाले होते.