इगतपुरी येथील बालाजी फोन मध्ये आज सायंकाळच्या सुमारास भारतीय जनता पार्टीची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेत पूर्ण जागा लढवण्यात येणार असून आगराध्यक्ष पदासाठी मधुमालती रमेश बेंद्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले तसेच हा विचारी पक्ष दर बरोबर आले तर आम्ही त्यांचा स्वागत करू आपल्या जिल्हाध्यक्ष बच्छाव यांनी सांगितले यावेळी नुकताच प्रवेश केलेल्या संजय इंदुरकर यांचा सत्कार करण्यात आला