खटाव: महिलेचा विनयभंग आणि मारहाण प्रकरणात अवघ्या ४८ तासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल; वडूज पोलिसांची कार्यतत्परता
Khatav, Satara | Aug 26, 2025
अंबवडे, ता. खटाव येथे एका महिलेच्या विनयभंग व मारहाण प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीच्या विरोधात वडूज पोलिसांनी...