जालना: पवित्र हज यात्रेसाठी जालन्यातून दुसरा काफिला रवाना; दोन काफिल्यांमधून ३०० हज यात्रेकरूंचा पवित्र प्रवास सुरू..
Jalna, Jalna | May 19, 2026 पवित्र हज यात्रेसाठी जालन्यातून दुसरा काफिला रवाना; दोन काफिल्यांमधून ३०० हज यात्रेकरूंचा पवित्र प्रवास सुरू.. हाजी बांधवांना भारत देशाच्या सुख-शांती, प्रगती आणि चांगल्या परिस्थितीसाठी विशेष दुआ करण्याचे आवाहन.. आज दिनांक 19 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : इस्लाम धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या हज यात्रेसाठी देशभरातून भाविक मोठ्या श्रद्धेने रवाना होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जालना शहरातून हज यात्रेकरूंचा दुसरा काफिला उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरण