सातारा: डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा प्रश्न मार्गी लावा:सर्किट हाऊस येथे ऑल इंडिया पँथर सेनेच्या बैठकीत ठराव
Satara, Satara | Sep 20, 2025 शनिवारी दुपारी 1.30 वाजता ऑल इंडिया पँथर सेनेची बैठक सर्किट हाऊस येथे जिल्हाध्यक्ष आदित्यराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा यासाठी लवकरच आंदोलन करण्यात येणार आहे असा ठराव करण्यात आला आहे.