चांदूर रेल्वे: शिवाजीनगर येथे सोयाबीन कापणीच्या वादावरून झालेल्या भांडणात काठीने मारून केले जखमी,पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीतील शिवाजीनगर येथे शेतातील सोयाबीन चे तास कापल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात लाकडी काठीने मारून जखमी केल्याची घटना 13 ऑक्टोंबर ला दुपारी दोन वाजता च्या दरम्यान घडली आहे. याबाबतीत विनोद सुधाकर यादव यांनी 13 ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून 51 मिनिटांनी चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. यातील फिर्यादी व आरोपी हे मुलगा व वडील असून दोघा भावांचे शेजारी शेजारी असलेल्या शेतातील भावाने तीन तास सोगलेले असल्याने, यातील आरोपी विनोद सुधाकर यादव..