तेल्हारा: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर स्वीकृत सदस्य नेमा चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुख्यमंत्र्यांना पत्र
Telhara, Akola | Oct 14, 2025 राज्यातील मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वर स्वीकृत सदस्य नेमणूक करण्यात यावी जेणेकरून समाजातील सर्वांगिक विकास करता येईल दरम्यान अकोल्याच्या जिल्हा परिषद वर पाच आणि पंचायत समितीवर दोन अशा प्रकारे संपूर्ण राज्यभरात प्रत्येक जिल्हा परिषद वर स्वीकृत सदस्य नेमणूक करण्यात यावी असे पत्र मंत्री बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे त्यावर मुख्यमंत्र्यांनी ग्रामविकास विभागाला पाठवलं असून यावर लवकरच निर्णय घेतल्या जाणार आहे. अशी माहिती गिरीश जोशी यांनी दिली