ठाणे: पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या दिवेकर नागरिकांनी पितृपक्षाचे औचित्य साधून घातले बंद पाण्याच्या टाकीचे श्राद्ध
Thane, Thane | Sep 14, 2025
दिवा परिसरामध्ये वर्षानुवर्ष पाणीटंचाईचा सामना नागरिक करत आहेत. निवडणूक आल्या की तात्पुरती आश्वासन दिली जातात आणि...