औंढा नागनाथ: पिंपळदरी साळणा,अंजनवाडा भागात अतिवृष्टीने शेती पिकाचे प्रचंड नुकसान; सर्वत्र पाणीच पाणी
Aundha Nagnath, Hingoli | Sep 14, 2025
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार औंढा नागनाथ शहरासह तालुक्यातील पिंपळदरी,साळणा,गोजेगाव,येळी चिमेगाव,अंजनवाडा,...