आज दिनांक 22 फेब्रुवारी रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की अजिंठा परिसरामध्ये शेतकऱ्याला बिबट्याचे दर्शन झाले आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण पसरले आहे सदरील बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावे अशी मागणी अजिंठा अनाड पिंपळदरी येथील स्थानिक शेतकऱ्यांनी मागणी केली आहे