कन्नड शहरातील अशोक येवले यांची 7,800 रुपयांची सायबर फसवणूक होताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सपोनि कुणाल सुर्यवंशी यांनी ऑनलाइन तक्रार नोंदवत संशयित ICICI खात्यातील रक्कम होल्ड अवस्थेत शोधून काढली. मा. न्यायालयाचे आदेश मिळवत संबंधित बँकेकडून संपूर्ण रक्कम परत मिळवली. तक्रारदाराला 7,800 रुपये सुरक्षित परत देण्यात पोलिसांना यश आले