सिन्नर: गुळवंच येथे स्वच्छता व श्रमदान मोहीम
Sinnar, Nashik | Oct 13, 2025 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तालुक्यातील गुळवंच येथे स्वच्छता व श्रमदान मोहीम राबविण्यात आली. गावातील खंडेराव मंदिरात अभियानाच्या जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले.