अहमदपूर: शहरात पोलिसांचे 'शांतता मार्च'!नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पथसंचलन; दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिक
Ahmadpur, Latur | Nov 29, 2025 अहमदपूर शहरात पोलिसांचे 'शांतता मार्च'! नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पथसंचलन; दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिक करत सज्जता दर्शविली आगामी अहमदपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि मतदारांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी अहमदपूर पोलिसांच्या वतीने भव्य पथसंचलन करण्यात आले.