जालना: जालना जिल्ह्यातील शाळा सकाळी सत्रात; उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश..
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळज
Jalna, Jalna | Jun 23, 2026 जालना जिल्ह्यातील शाळा सकाळी सत्रात; उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी; जालना जिल्ह्यात शाळा सकाळी ७.३० ते १२ वाजेपर्यंत.. उष्णतेचा वाढता प्रभाव; जालना जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांच्या वेळेत बदल.. आज दिनांक 23 मंगळवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने उष्णतेची तीव्रता कायम आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी जिल्हाधिक