लातूर: आर्वीत पुनर्वसित केलेल्या लातूकरांना नागरी सुविधा करून द्या,भाजपचे अजित पाटील कव्हेकरांनी पाहणीकरत केली मनपाकडे मागणी
Latur, Latur | Aug 30, 2025
लातूर -लातूर शहरातील जुना वार्ड क्रमांक २६ व सद्याचा प्रभाग ६ या भागात शासकीय महाविद्यालयासमोर असलेल्या झोपडपट्टी...