कल्याण: विजय पाटील हत्याप्रकरणी 18 वर्षानंतर न्याय, तीन आरोपींना कल्याण कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा,दहा जण निर्दोष
Kalyan, Thane | Aug 7, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भंडार पाटील यांचा मुलगा विजय पाटील यांची अठरा वर्षांपूर्वी 10 एप्रिल 2007 रोजी हत्या झाली...