देऊळगाव राजा: भाजपाच्या वतीने शहरात काढली तिरंगा बाईक रॅली छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे रॅलीचे समारोप
Deolgaon Raja, Buldhana | Aug 14, 2025
देऊळगाव राजा दिनांक 14 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता भाजपाच्या वतीने शहरात तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये...