धारणी: मुस्लिम कब्रस्तानात असुरक्षित ट्रान्सफॉर्मर व बंद स्ट्रीट लाईट्समुळे जीवाला धोका,राजवीर जनहित संघटनेचे महावितरणला निवेदन
धारणी येथील मुस्लिम कब्रस्तान परिसरात लावण्यात आलेला वीज वितरण ट्रान्सफॉर्मर (DP) असुरक्षित अवस्थेत असल्याने तेथील नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. तसेच कब्रस्तानातील सर्व स्ट्रीट लाईट्स बंद असल्यामुळे रात्री अंधार पसरतो. या संदर्भात आज २४ सप्टेंबर बुधवार रोजी दुपारी पावणे तीन वाजता राजवीर जनहित संघटनेतर्फे महावितरण कार्यालय, धारणी येथे तातडीने कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, कब्रस्तानात असलेला ट्रान्सफॉर्मर मुलांच्या खेळाच्या जागेजवळ....