जालना: जालन्यास नवी दिशा! आयुक्तपदी श्रीमती अंजली शर्मा यांची दमदार सुरुवात..
Jalna, Jalna | Apr 7, 2026 जालन्यास नवी दिशा! आयुक्तपदी श्रीमती अंजली शर्मा यांची दमदार सुरुवात.. आज दिनांक 7 मंगळवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्त म्हणून भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी Anjali Sharma यांनी काल सोमवार, दि. ०६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता अधिकृतपणे पदभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीमुळे शहराच्या विकासाला नवे बळ मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्त शर्मा यांनी तात्काळ कामकाजाला सुरुवात करत महान