चोपडा: शहरात शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर तरुणाकडून बलात्कार, चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Aug 28, 2025
चोपडा शहरात शिक्षणासाठी आलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुली वरती अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील अविनाश पावरा या...