पुणे शहर: हडपसरमध्ये पोलिसांशी दमदाटी करणाऱ्या वर हडपसर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल.
हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीप्रमाणे, मगरपट्टा येथील रिलॅक्स वाईन अँड बार समोर ही घटना घडली. पोलीस अंमलदार कृष्णा घोळवे शासकीय कर्तव्यावर असताना मदतीसाठी घटनास्थळी गेले असता, अनोळखी इसमाने त्यांना तक्रार नोंदविण्यास सांगितल्यावर उलट त्यांच्याशी दमदाटी करत शिवीगाळ केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम १३२, ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आ