अकोट: अतिक्रमणित जागेवरील प्रलंबित घरकुल प्रस्ताव मंजुरात मागणीसाठी नगरपालिकेवर धडक मोर्चा #jansamsya
Akot, Akola | Jun 18, 2025
शहरातील अतिक्रमणित जागेवरील घरकुल प्रस्ताव मंजुरात मागणीसाठी शिवसेना उबाठा उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांच्या नेतृत्वात...