परळी: आमदार सुरेश धस यांनी परळी आणि धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा माध्यमांसमोर बोलताना केले गंभीर आरोप
Parli, Beed | Oct 28, 2025 आमदार सुरेश धस यांनी पुन्हा परळी आणि धनंजय मुंडे यांच्यावर केले गंभीर आरोप यावेळी माध्यमांसमोर बोलताना ते म्हणाले परळीत गंभीर प्रकार सुरू आहेत एकाने खून करायचा एकाने फिर्याद द्यायची एकावर गुन्हे दाखल करायचे आणि एकाला जेलमध्ये टाकायचे असा गंभीर प्रकार परळीत सुरू आहे असा आरोप माध्यमांसमोर बोलताना अष्टी मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे