मालेगाव: मोठी अपडेट: मालेगाव शिक्षण क्षेत्राततत्कालीन शिक्षण अधिकारी नितीन बच्छाव यांच्यावर गुन्हा दाखल...
मोठी अपडेट: मालेगाव शिक्षण क्षेत्राततत्कालीन शिक्षण अधिकारी नितीन बच्छाव यांच्यावर गुन्हा दाखल... Anc: मालेगाव शिक्षण क्षेत्राततत्कालीन शिक्षण अधिकारी नितीन बच्छाव यांच्यावर गुन्हा दाखल. नितीन बच्छाव यांची जामीनासाठी मालेगाव कोर्टात धाव घेतली आहे. महात्मा फुले शिक्षण संस्था या.ना. जाधव विद्यालय बोगस शिक्षक कर्मचारी भरती प्रकरणी दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी रात्री 10 वाजेच्या दरम्यान छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.