पवनी: वैभव नागरिक पतसंस्थेची वार्षिक आमसभा पवनी येथे संपन्न; बीडीसीसी बँक उपाध्यक्ष प्रदीप पडोळे यांचा सत्कार
Pauni, Bhandara | Sep 14, 2025 पवनी येथे वैभव नागरिक पतसंस्थेची वार्षिक आमसभा दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान उत्साहात पार पडली. याप्रसंगी, भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेले इंजिनियर प्रदीप पडोळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेच्या वतीने त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. याच कार्यक्रमात भंडारा जिल्हा दूध संघाचे नवनियुक्त अध्यक्ष विलास काटेखाये यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामलाल तलमले, उपाध्यक्ष पांडुरंग गभने, संस्थेचे संचालक मंडळ आणि मोठ्