केडगाव प्रेस क्लबचे अध्यक्षपदी पत्रकार योगेश गोंडे यांची सर्वानुमते निवड झाली तर उपाध्यक्षपदी हिवाळे सचिव पदी मुरलीधर तांबडे सहसचिव पदी शुभम पाचरणे खजिनदार पदी अमित मणियार सह खजिनदारपदी ओंकार देशपांडे आणि कार्याध्यक्षपदी अशोक तांबे यांची बिनविरोध निवड झाली प्रेस क्लब ची वार्षिक सभा 28 डिसेंबरला केडगाव येथे पार पडली यामध्ये सर्वांना मते नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली