परभणी: मनपाची बंदी असलेल्या प्लास्टीक वापरावर कारवाई : किसान मॉल कडून दंड वसुल
वसमत रोड परभणी येथील किसान मॉल या अस्थापनेत बंदी असलेले प्लास्टीकचे कॅरिबॅग वापर होत असल्याचे मनपा प्रशासनास आढळून आल्याने मुख्य स्वच्छता निरिक्षक श्रीकांत कुर्हा यांच्या पथकाने मंगळवारी 28 ऑक्टोबर रोजी कारवाई केली. व 5 हजार रूपयांचा दंड वसुल करण्यात आला. सदरची कारवाई मुख्य स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा यांच्या नियंत्रणात, स्वच्छता निरीक्षक प्रल्हाद देशमाने, अब्दुल शादाब, सौरभ जोगदंड, शशी लहाने व मनपा कर्मचारी यांनी राबवली. प्लास्टीक बंदी विरोधात मनपाच्या वतीने शहरात कारवाई कर