धर्माबाद: सिरसखोड पूल हा पाण्याखाली गेल्याने बामणी विळेगाव मनूर संगम गावाचा धर्माबाद तालुक्याशी संपर्क तुटला
Dharmabad, Nanded | Aug 18, 2025
जिल्ह्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याचा विसर्ग वाढून आज दि. 18 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5:30 च्या सुमारास धर्माबाद...