जालना: जालन्यातील श्री संत मुक्ताई पालखी सोहळा व रिंगण सोहळ्याच्या पुर्वतयारीचा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी घेतला प्रत्यक्ष
Jalna, Jalna | Jul 2, 2026 जालन्यातील श्री संत मुक्ताई पालखी सोहळा व रिंगण सोहळ्याच्या पुर्वतयारीचा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी घेतला प्रत्यक्ष आढावा... आज दिनांक गुरुवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याच्या तसेच जिल्ह्यात प्रथमच आयोजित होत असलेल्या रिंगण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन विविध विभागांच्या पुर्वतयारीचा सविस्तर आढावा घेतला.