राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या “शिक्षक सेल”च्या राज्य प्रमुख पदी किरण सोनटक्के यांची निवड झाली. शरदचंद्र पवार व सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशादेक्ष शशिकांत शिंदे यांच्या आदेशाने ही निवड करण्यात आली. या निवडीबद्दल परभणी येथे 16 ऑक्टोबर रोजी किरण सोनटक्के यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.