राधानगरी: दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, दूधगंगा धरणातुन ५५०० क्यूसेस विसर्गामुळे महापुराची भीती
Radhanagari, Kolhapur | Aug 18, 2025
दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढलेली आहे....